पुणे: पुणे रेल्वे स्थानकात आज आणि उद्या गर्डर टाकण्याचं काम
आज पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार दरम्यान गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार आहे.
हे काम आज आणि उद्या सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या वेळेत करण्यात येणार आहे.
त्यामुळे लोकलसोबतच 10 गाड्य़ा रद्द करण्यात आल्यात.
त्याचप्रमाणे 6 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेत.
त्यामुळे उद्या प्रवास करताना या बद्दल प्रवाशांनी काळजी घेणं गरजेचं आहे.