पुणे| मुजुमदार वाड्यात गणरायाची प्रतिष्ठापना
श्रावण महिना संपुन भाद्रपद सुरू झाला की त्याच दिवशी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे... पुण्यातील मुजुमदार वाड्यात आज गणरायाची स्थापना करण्यात आली... जुन्या काळात गणेशोत्सवात संगीताचं, भजनाचं किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जायचं... पुण्यातील जुन्या वाड्यांमध्ये ही प्रथा आजही जोपासली जातेय... पुण्यातील मुजुमदार वाडा, गोटवडेकर वाडा या वाड्यांमध्ये अशाच प्रकारच्या पेशवाई बैठक पाहायला मिळते...