VIDEO | एफटीआयआयचा विद्यार्थी 4 दिवसांपासून बेपत्ता | पुणे | एबीपी माझा
Continues below advertisement
पुण्यातल्या एफटीआयआयमध्ये आर्ट डिरेक्शनच्या द्वितीय वर्षात शिकत असलेला एक विद्यार्थी मागील 4 दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याच्या विभागप्रमुखानं त्याला निलंबित केल्यामुळे तो नाराज होता. मूळचा वाराणसीचा असलेल्या या विद्यार्थ्याचं 6 महिन्यांपूर्वीचं लग्न झालं होतं. मागील 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या त्या विद्यार्थ्याचा शोध घेतला जातोय. डेक्कन पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रभात रोड पोलिस चौकीत विद्यार्थ्याची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल कऱण्यात आलीय.
Continues below advertisement