पुणे : सुरक्षित प्रसादासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची कार्यशाळा
राज्यातील देवस्थानांमध्ये दिला जाणारा प्रसाद सुरक्षित कसा असेल यासाठी पुण्यात एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं...प्रसाद बनवण्याची जागा स्वच्छ कशी ठेवता येईल, प्रसादाचं वाटप कसं असावं, जी व्यक्ती प्रसाद बनवणाराय तिनं काय काळजी घ्यावी याबाबत अन्न आणि औषध विभागाकडून माहिती देण्यात आली