पुणे : पोलिस निरीक्षक महेश निळगंजी यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Sep 2017 08:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदौंड तालुक्यातील नानवीजच्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक महेश निळगंजी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पळवून नेली.