पुणे : लोहगडावर वणवा पेटला, ट्रेकर्सकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगडावर वणवा पेटल्याची घटना घडली. गडावर सध्या ट्रेकर्सची मोठी गर्दी झाली. शिवाय गडावर असलेल्या दर्ग्याच्या उरुसासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले आहेत. ट्रेकर्सकडूनच ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जातोय. धुम्रपान करणाऱ्या मंडळींमुळे ही आग लागल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला. दोन दिवसांपूर्वी गडाच्या पायथ्याला असाच वणवा पेटला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram