पुणे: आंबा महोत्सवात भीषण आग, सर्व स्टॉल्स जळून खाक

Continues below advertisement
पुण्यातल्या मार्केटयार्डमध्ये आंबा महोत्सवात लागलेल्या आगीत आंब्यांचे स्टॉल्स जळून खाक झालेत... महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाकडून या आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं...
सकाळी 11 च्या दरम्यान या महोत्सवातील आंब्यांच्या स्टॉल्स आग लागली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram