सर्वसामान्य पुणेकरांची फॅशनची आवड जोपासणारी हक्काची जागा म्हणजे फॅशन स्ट्रीट. पण हेच फॅशन स्ट्रीट आता बंद पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. का बंद पडणारय पुण्यातील फॅशन स्ट्रीट पाहुयात...