मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे. राज्याचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम बजावलेल्या हिमांशू रॉय यांनी गोळी झाडून आयुष्य संपवलं.

मुंबईतील राहत्या घरी त्यांनी आयुष्याची अखेर केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिमांशू रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. डॅशिंग आयपीएस आणि सरळमार्गी अधिकारी म्हणून हिमांशू रॉय ओळखले जात होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram