पुणे : निवृत्त सेनाधिकाऱ्याची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या
Continues below advertisement
निवृत्त सेनाधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घटना घडलीय.
लष्करातील नोकरी सोडल्यानंतर सदर्न कमांड ऑफिसर्स मेसच्या बाहेर रविंद्र कुमार बाली पदपथावर आयुष्याची गुजराण करत होते.
शुक्रवारी पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना मारहाण केली.
त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं तेथुन जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे यांनी धाव घेतली असता, दोघेजण त्यांना मारत असल्याचं निदर्शनास आलं. तोपर्यंत दुचाकीवरून हल्लेखोर पळून गेले.