पुणे : कुलकर्णींच्या डीएसके विश्व प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार
Continues below advertisement
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या डीएसके विश्व या प्रकल्पातील मालमत्तांचा लिलाव होणार आहे. कुलकर्णी यांनी बँक ऑफ महाराष्ट्रचे 31 कोटी 65 लाख रुपये थकवले आहेत. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने धायरीच्या डीएसके विश्वमधील गहाण ठेवण्यात आलेली मालमत्ता विक्रीस काढली आहे.
Continues below advertisement