पुणे : डीएसकेंच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
Continues below advertisement
बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावर 17 मार्चला सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात नागरिकांची आर्थिक फसवणूक झाली असून आरोपी पळून जाण्याचीही शक्यता आहे. तसं झाल्यास लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.
Continues below advertisement