पुणे : पळून जाणार नाही म्हणणारे डीएसके नेमकं कुठे आहेत?
Continues below advertisement
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यात आली. डीएसकेंनी हायकोर्टाची फसवणूक केल्याचं स्पष्ट झालं, अशा शब्दात हायकोर्टाने संताप व्यक्त केला. अंतिम निर्णय जरी 22 फेब्रुवारीला होणार असेल, तर डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आम्ही आज दूर करतो, असं हायकोर्टाने स्पष्ट केलं.
डीएसके हायकोर्टात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता, पण तेव्हाही आशेचा एक किरण होता, असं हायकोर्टाने सांगितलं.
डीएसके हायकोर्टात हजर होते, तेव्हाच आम्ही जामीन अर्ज रद्द केला असता, पण तेव्हाही आशेचा एक किरण होता, असं हायकोर्टाने सांगितलं.
Continues below advertisement