पुणे : डीएसकेंचे पुत्र शिरीष यांच्या अटकपूर्व जामिनालाही सरकारचा विरोध

Continues below advertisement
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्या समोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिरीष यांच्या अटकपूर्व जामिनाला राज्य सरकारनं उच्च न्यायालयात विरोध केला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे शिरीष यांच्या खात्यात वळवून त्यातून वैयक्तिक मालमत्ता खरेदी केल्या. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन देऊ नये, असं उत्तर सरकारतर्फे देण्यात आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram