पुणे : बेल की जेल, डीएसकेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आजच सुनावणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Feb 2018 12:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसकेंना जेल होणार की बेल मिळणार याचा निर्णय आजच होणार आहे.
डीएसकेंच्या अटकपूर्व जामीनावर 22 तारखेला होणारी सुनावणी आजच घ्या. अशी मागणी पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे केली. आणि कोर्टानं ती लगेच मान्य केलीय. त्यामुळे डीएसकेंचं आज काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे.
डीएसके यांनी न्यायालयात तिसऱ्यांदा दिलेली पैसे भरण्याची हमी देखील बनाव होता असा दावा सरकारी पक्षांतर्फे करण्यात आलाय. बुलडाणा अर्बन को- ऑप सोसायटीनं डीएसके यांची संपत्ती विकत घेऊन त्यांना १०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. पण मुळात जी संपत्ती डीएसके यांनी बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीला सादर केली होती. त्या सर्व संपत्ती आधीच महाराष्ट्र बँकेकडे गहाण आहेत. तर काही संपत्तीवर शासनाचे एमिनेटीस आरक्षण आहे.