Financial Crises | आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या? | ABP Majha

Continues below advertisement

मंदीमुळे होरपळणाऱ्या अर्थव्यवस्थेची स्थिती काही प्रमाणात का होईना सुधारावी यासाठी सरकारकडून काही उपाययोजना जाहिर करण्यात आल्या. या सवलती नेमक्या कोणत्या आहेत, त्यांचा फायदा कुणाला होणार, त्या किती परिणामकारक ठरणार, मंदाचं हे सावट किती दिवस अजून राहणार, सरकारनं कोणती पावलं उचलावी या सगळ्या गोष्टी अर्थतज्ज्ञ प्रदीप आपटे सरांनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram