पुणे : मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी घोडयानं प्रवास
Continues below advertisement
पेट्रोल डिझेलच्या महागाईवर बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीच्या शेतकऱ्याने नामी युक्ती लढवली आहे. सध्या ते मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी घोड्यावरुन प्रवास करत आहेत. दादासो मोरे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. सध्याचे पेट्रोल डिझेलचे भाव न परवडणारे आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मोरे यांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement