स्पेशल रिपोर्ट : पुणे : पारव्यांना प्रेमापोटी खाऊ घालू नका, महापालिकेच्या सूचना

Continues below advertisement
पारव्यांना खायला घातल्यामुळे पुण्य मिळतं असा अनेकांचा समज आहे. मात्र या पारव्यांमुळेच श्वसनाचे अनेक आजार बळावत असल्याचं समोर आलं आहे. पक्ष्यांना उघड्यावर खायला घालू नये अशा सूचना पुणे महापालिकेने याआधीच दिल्या आहेत. मात्र या सूचनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्याबद्दलचा कायदाच करण्यात यावा अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram