पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक दीपक मानकर 'आऊट ऑफ कव्हरेज'
कर्मचाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचा पुण्यातील
नगरसेवक दीपक मानकरवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकर फरार झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येतोय. काल पुण्यातील दोन्हीही घरी तो पोलिसांना सापडला नाही. मानकरचा फोनही आऊट ऑफ कव्हरेज येत आहे. मानकर यांच्याकडेच काम करणाऱ्या जितेंद्र जगताप नावाच्या कर्मचाऱ्याने काल घोरपडी भागात रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली... त्याच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी आणि विनोद भोळे यांची नावं आढळली आहेत