पुणे : नाटककार दिलीप कोल्हटकरांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ज्येष्ठ नाटककार दिलीप कोल्हटकर यांच्या पत्नी दिपाली कोल्हटकर (वय-65) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पुण्यातील कर्वे नगरमधील राहत्या घरातील किचनमध्ये त्या गुरुवारी रात्री जळालेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं.