स्पेशल रिपोर्ट : पुणे : पुण्यातील मारुतीच्या चित्र-विचित्र नावांमागचा इतिहास काय?
पुणे तिथे काय उणे.. बटाट्या मारुती, भांग्या मारुती, उंटाड्या मारुती.. पुण्यातील हनुमान मंदिरांची ही नावं. या हनुमान मंदिरांना ही अशी विचित्र नावं का दिली गेली असावीत प्रश्न साहजिकच तुम्हाला पडेल. परंतू विचित्र वाटणाऱ्या या नावांपाठीमागे मोठा रंजक ईतिहास आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील या हनुमान मंदिरांचा ईतिहास उलगडणारा हा खास रिपोर्ट