पुणे : ऑडी आणि होंडा सिटी कार जाळल्या, दृश्यं सीसीटीव्हीत कैद

Continues below advertisement
पुण्यातल्या धायरी भागात एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ऑडी आणि होंडा सिटी या आलिशान गाड्या अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram