पुणे : शाळा बंद करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचं आंदोलन

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीने पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं... आंदोलनात राज्यभरातील आमदार आणि पदवीधर आमदारांचादेखील समावेश होता... शिक्षण हक्क कायद्याला धाब्यावर बसवत शासनाकडून निर्णय घेतले जातायत... तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय... यासर्व प्रकारामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे... शासनाने याचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram