पुणे : डेक्कन परिसरात घरफोडी, 10 लाखांचा ऐवज लंपास

Continues below advertisement
पुणे शहरात घरफोडीचं सत्र सुरुच आहे. डेक्कन परिसरात घरफोडी करुन चोरट्यांनी 10 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. डेक्कन परिसरातील शिव रेसिडन्सी बंगल्यात ही चोरी झाली. चोर बंगल्यात घुसतानाची दृश्यं सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. 17 तारखेला ही चोरी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram