पुणे : दत्तवाडीच्या मनपा शाळेत अनोख्या पद्धतीनं दिवाळी साजरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Oct 2017 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील दत्तवाडी परिसरात असलेल्या गुरु बा.ग.जगताप मनपा शाळेत दिवाळी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा सजवली होती. पणत्या, दिवे, आकाश कंदील लावण्यात आले होते. शाळेला रंगरंगोटी करण्यात आली.फराळ तयार करण्यात आला होता. यावेळी मुलांना पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता.