पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात शहाळे महोत्सवाचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे उद्याच्या वैशाख पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शहाळे महोत्सव आयोजित कऱण्यात आला होता... यावेळी गणपती बाप्पांना तब्बल 5 हजार शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला होता.