त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन | पुणे | एबीपी माझा

त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला
या निमित्त अन्नकोटाचं आयोजन करण्यात आलं होतं.
त्यासाठी भाविकांना प्रसाद आणुन देण्याचं आवाहन केलं गेलेलं ज्याचा नैवेद्य दाखवण्यात आला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola