Ganesh Visarjan | दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक रात्री का सुरु होते? | ABP Majha
Continues below advertisement
दहा दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जय्यत तयारी सुरु आहे. मुंबई-पुणे-नाशिकसह राज्यभरात वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जाईल. पुण्यातील श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुकीला रात्री सुरुवात होईल. परंतु ही मिरवणूक रात्री का सुरु होते, याबाबत मंदिराचे विश्वस्त दिनेश परदेशी यांनी काय माहिती दिली आहे, हे पाहूया
Continues below advertisement