पुणे: विमानतळावर तस्करीचं 1 कोटीचं सोनं पकडलं

Continues below advertisement
पुणे विमानतळावर तब्बल एक कोटी रूपयांचे सोनं तस्करी करणऱ्या महिलेचं बिंग फुटलंय. कस्टम विभागानं 3 किलो सोन्यासह महिलेला जेरबंद केलंय. रेहाना फैजान अहमद खान असं या महिलेचं नाव आहे. सिंथेटीक रबरची पेस्ट असलेल्या पिशव्या अंगावर गुंडाळून त्याच्या माध्यमातून महिला सोन्याची तस्करी करत होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram