मुंबई : पुण्यातील गहुंजे स्टेडियमचं पाणी हायकोर्टाने रोखलं
Continues below advertisement
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमला सिंचन विभागाकडून मिळणारं पाणी बॉम्बे हायकोर्टानं रोखलं आहे. पुण्यात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी राज्य सरकारनं पाणी देऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Continues below advertisement