पुणे : भाजप नगरसेविकेने भगव्या रंगात घराचा पत्ता दर्शवणाऱ्या पाट्या लावल्या

Continues below advertisement

एखाद्या नगरसेवकाने स्वतःच्या घराचा रस्ता दाखवण्यासाठी किती पाट्या लावाव्यात, यासंबंधी महापालिकेचे कुठलेही ठोस धोरण नाही. याचा गैरफायदा घेत पुण्यातील नगरसेवकांनी आपल्या घराच्या आसपास अनेक पाट्या लावल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या नगरसेविका मंजुशा नागपुरे यांनी सिंहगड रस्त्यावर घराचा रस्ता दर्शविण्यासाठी तब्बल अकरा ते बारा पाट्या लावल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram