पुणे : राजस्थानमध्ये टिळकांना दहशतवादाचे जनक म्हटल्याप्रकरणी काँग्रेसचा निषेध मोर्चा
Continues below advertisement
राजस्थानच्या दहावीच्या पुस्तकात लोकमान्य टिळकांचा दहशतवादाचे जनक असा उल्लेख केल्यानं पुण्यात तीव्र निषेध करण्यात आला.
पुणे शहर काँग्रेसच्यावतीनं टिळकांच्या केसरीवाडा इथे ही निदर्शनं करण्यात आली.
या मोर्चात टिळकांच्या वंशजांनीही सहभाग घेतला होता. निषेधानंतर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहारदेखील अर्पण करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्यांना दशतवादाचे जनक म्हणणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.