पुणे पोटनिवडणूक : भाजप-रिपाइंच्या हिमाली कांबळे विजयी

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत भाजप-आरपीआयच्या उमेदवार हिमाली नवनाथ कांबळे यांचा दणदणीत विजय झाला. त्यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय गायकवाड यांच्यावर 4 हजार 583 मतांनी मात केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola