पुण्यातील कोढ़वा परिसरात कॅलम हायस्कूलमध्ये फरहान फारुख हवेवाला या मुलाचा मृत्यृ झाला आहे. फरहान शाळेत खेळत असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.