जगातील सर्वात छोटा पिझ्झा, पुण्यातील शेफचा प्रयोग
Continues below advertisement
पिझ्झा हा पदार्थ इटालियन असला, तरी भारतातही अनेकांच्या जीभेवर पिझ्झाची चव रेंगाळते. गरमागरम पिझ्झाचा सुगंध दरवळायला लागला की, आपसूकच भूक चाळवते. पुण्यात जगातील सर्वात छोट्या आकाराचा पिझ्झा तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे.
Continues below advertisement