पुणे : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुरंदर किल्ला गजबजला

Continues below advertisement
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांचं जम्नस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पुरंदर किल्ल्यावर आज संभाजी महाराजांचा पाळणा जोजवण्यात आला. त्याचबरोबर मोठ्या मिरवणुकांचंही आयोजन करण्यात आलं आहे. अनेक गावातील मंडळांनी ज्योत प्रज्वलित करण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर हजेरी लावली आहे. पारंपारिक वेशात अनेक मंडळी किल्ल्यावर दाखल झाली आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram