माओवाद्यांशी संबंधाच्या आरोपातून डॉ. आनंद तेलतुंबडे यांना झालेली अटक ही अवैध असल्याचा निर्णय पुणे विशेष न्यायालयानं दिलाय... कोर्टाच्या निर्णयामुळे पुणे पोलिसांना जोरदार धक्का बसलाय.