पुणे : भाजप खासदार संजय काकडेंवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

Continues below advertisement
पुण्यातल्या कर्वेनगर भागातल्या जमिनीच्या प्रकरणात भाजप खासदार संजय काकडे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा
दाखल करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयानं दिले आहेत. कोपरे गावाच्या पुनर्वसनाऐवजी काकडे यांनी ही जमीन दुसऱ्याच
कामासाठी वापरल्याचा आरोप कोपरे ग्रामस्थांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram