पुणे : आर्थिक फसवणूक प्रकरणात डीएसके दाम्पत्यावर दोषारोपपत्र

Continues below advertisement

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसकेंच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. कारण गुन्हे अन्वेषण विभागानं डीएसके पती-पत्नीविरोधात आज 36 हजार 875 पानांचं दोषारोपपक्ष दाखल केलंय. डीएसकेंवर तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची बायको सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram