Chandrakant Patil | कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांचं भव्य रॅली काढत शक्तिप्रदर्शन | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात उमेदवारी अर्ज भरतायत. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी जाहीर झालीय. यावेळी भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येतंय. भाजप खासदार गिरीष बापट, खासदार संजय काकडे उपस्थित आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram