Chandrakant Patil | प्रचार कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचा हास्यकल्लोळ | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
निवडणुकीच्या काळात प्रचार कऱण्यासाठी संधी कुठलाही उमेदवार सोडत नाही. त्याचाच प्रत्यय आज कोथरुडमध्ये आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोथरुडच्या नवचैतन्य क्लबला भेट दिली आणि नागरिकांसोबत हास्ययोगात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनीही हजेरी लावली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram