Flood Help | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार | पुणे | ABP Majha

Continues below advertisement
पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीत खारीचा वाटा म्हणून मराठी कलाकार पुढे आले आहेत. मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे या ठिकाणाहून मदत गोळा केली जातेय. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज पुण्यात काही कलाकार मंडळी या मदतीचा आढावा घेण्यासाठी एकत्र आले होते. सुबोध भावे, सई ताम्हणकर, श्रृती मराठे, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, स्मिता गोंदकर आदी कलाकारांचा यात समावेश होता. या कलाकारांनी पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram