CCTV : पुणे : डेक्कन परिसरात घरफोडी, दहा लाखांचा ऐवज लंपास

Continues below advertisement
पुणे शहरातील घरफोडीचे सत्र सुरुच आहे. डेक्कन परिसरात घरफोडी करुन चोरट्यांनी 10 लाख 42 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. डेक्कन परिसरातील शिव रेसिडेन्सी या बंगल्यात 17 मार्चला ही चोरी झाली. हे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram