पुणे: जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिदविरोधात गुन्हा दाखल

Continues below advertisement
पुण्यात गुजरातचे तरुण आमदार जिग्नेश मेवानी आणि युवा नेता उमर खालिद यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.
विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केलीय. 31 डिसेंबरला शनिवार वाड्यावर एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिग्नेश आणि उमरनं भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram