
पुणे : बैलगाडा मालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणं
Continues below advertisement
बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवावी, यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धऱणं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतलं. बैलगाडी शर्यत संघटनेचे पदाधिकारी आणि राज्यभरातले सदस्यांनी काल सकाळपासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली आहे.
Continues below advertisement