Pune | पुण्यातील कोंढव्यामध्ये मजुरांच्या झोपड्यांवर कंपाऊंडची भिंत कोसळून 15 ठार | ABP Majha
पुण्यातील कोंढवा परिसरात एका सोसायटीची भिंत कोसळून 15 मुजरांचा मृत्यू झाला. बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कन स्टायलस या सोसायटीची कंपाऊंड वॉल शेजारी उभारण्यात आलेल्या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्यांवर कोसळली. याप्रकरणी दोन्ही बाजुच्या बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.