पुणे : बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन

Continues below advertisement
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना जामीन मिळाला आहे. महाराष्ट्र ओनर्सशिप फ्लॅट अॅक्ट अर्थात मोफानुसार त्यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आदेशाच्यावेळी डीएसके यांना न्यायालयात हजर राहण्याबाबतचा आदेश करावा म्हणून सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेला अर्ज हायकोर्टाने फेटाळला. विघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला अशी प्रतिक्रिया यानंतर डीएस कुलकर्णींनी दिली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram