पुणे : मराठा आरक्षणावरुन महापालिकेत गोंधळ, शिवसेना नगरसेवक डायसवर चढले
मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन पुणे महापालिकेत जोरदार गोंधळ बघायला मिळाला. सर्वपक्षीय विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक थेट महापौरांच्या समोरील डायसवर चढले. त्यामुळे डायसच्या काचा फुटल्या आहे.