पुणे : केरळमधील आरएसएसच्या सदस्यांच्या हत्येविरोधात भाजयुमोचं आंदोलन
Continues below advertisement
केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांच्या हत्येविरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी पुण्यात निदर्शने केली
Continues below advertisement