पुणे : बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Continues below advertisement
बिटकॉईन या क्रिप्टो करन्सीवर मल्टीलेव्हल मार्केट पद्धतीची गुंतवणूक करण्यास भाग पाडून अनेकांची कोट्यवधींची फसवणूक करणारं रॅकेट पुणे पोलिसांच्या सायबर सेलने उद्ध्वस्त केलं. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली, तर आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
गेन बिटकॉईन नावाच्या कंपनीमध्ये एका गुंतवणुकीवर दरमहा 0.1 टक्के बिटकॉईन असे 18 महिन्यात एका बिटकॉईनचे 1.8 बिटकॉईन परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं, मात्र यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार 25 नागरिकांनी पोलिसात दिली.